Uncategorized

पोलीस पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जबाबदारी पार पाडावी


श्री अनिल सावंत सर,पाचोरा
जिल्हा प्रतिनिधी
पाचोरा पोलिस स्टेशन येथे आज पाचोरा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची अतिमहत्त्वाची ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात बैठक पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आदरणीय श्रीयुत किसनराव नजन पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीस पोलीस पाटील हजर होते बैठकीत ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात महत्वाचे नियम,तसेच मार्गदर्शक सूचना पोलीस निरीक्षक साहेब यांनी दिल्या यावेळी सर्व पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, बिट हवालदार, ठाणे अंमलदार, गोपनीय शाखा कर्मचारी,लेखनिक कर्मचारी तसेच सर्व पोलीस कर्मचारी त्याचप्रमाणे पत्रकार बांधव हजर होते

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close