Uncategorized
पाचोरा तालुक्यातील गाळण बु येथील सर्वच अर्ज वैध
जिल्हा प्रतिनिधी
श्री अनिल सावंत सर,पाचोरा
पाचोरा तालुक्यातील गाळण बु येथील एकूण नऊ वार्ड असून सर्व वार्डात अर्जाचा पाऊस पडला असून सायंकाळी सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले तत्पूर्वी वार्ड क्रमांक 02 चे उमेदवार श्री अनिल सावंत यांनी त्यांच्या वार्डात हरकत घेण्याच्या मुद्द्यावर ते अडून बसले होते नंतर सायंकाळी 5 वाजता त्यांची ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले असून आजमितीला 2 पॅनेल आहेत परंतु गावातीलच जेष्ट नागरिक श्रीयुत भिला केशव पाटील उर्फ बी के बाबा आणि श्रीयुत अनिल सावंत,श्रीयुत गंभीर पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्व ग्रामस्थ गाळण बु यांचे लक्ष लागून आहे