पांगरी नवघरे येथे जंगी कबड्डीचे आयोजन

दत्तात्रय शिंदे:
वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन सलग्नीत स्वर्गीय विशंभर पाटील नवघरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संभाजी ब्रिगेड कबड्डी संघ पांगरी नवघरे यांच्या वतीने एक
दिवसीय 55 किलो आतील कबड्डीचे सामने आयोजन करण्यात आले असून प्रवेश पाचशेरुपये लेट फी सातशे रुपये लेट फी एक हजार रुपये असून त्यामध्ये प्रथम बक्षीस१) स्वर्गीय विश्वंभरपाटीलयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार अमित झनक यांच्याकडून पंधरा हजार रुपये बक्षीस
तसेच द्वितीय बक्षीस अकरा हजार रुपये ची संभाजी ब्रिगेड कबड्डी संघ पांगरी नवघरे यांच्याकडून तृतीय बक्षीस.7000 श्री प्रशांत सुधीर गोळे)
चतुर्थ बक्षीस.5000 सुनील
जोगदंड यांच्याकडून) पंचम बक्षीस दोन हजार रुपये संभाजी ब्रिगेड पांगरी नवघरे कडून तसेच साहवे आणि अंतिम बक्षीस छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा संभाजी ब्रिगेड पांगरी नवघरे कडून जाहीर केले असून कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. श्रीराम महाराज नवघरे अमित सुभाषराव झनक व इतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातीलसर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली असून खेळाला सुरुवात करण्यात आली याबाबत अनेक मान्यवरांनी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच खेळाला कुठलीही वयोमर्यादा न पाहता अनेक दिग्गजांनी ग्राऊंडवर खेळायला सुरुवात केली त्यामध्ये गणेशऊंडाळ मोहनचौधरी दामोदर इंगोलेयानिसुरुवात करून खेळाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळ यांच्यावतीने करण्यात आले