ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

तुझा झगा ग.. झगा ग.. फेम अभिनेत्री नितल शिंतोळे शिरपूर नगरीत !

प्रसंगी येथील विश्वकर्मा संस्थान येथे सत्कार

प्रतिनिधी: शिरपूर जैन

तुझा झगा ग.. झगा ग.. फेम सुप्रसिध्द सिने अभिनेत्री नितल शितोळे अहमदनगर जिल्हा पुणे यांनी दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी शिरपूर येथील सुवर्णकार समाजाचे मूळ देवस्थान संत शिरोमणीविश्वकर्मा संस्थानला सदीच्छा भेट दिली…

सिने अभिनेत्री नितल शितोळे ह्या लोकराज्य फील्मचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा फील्म डायरेक्टर अभिनेता डी. बि. नवले यांच्या “कसं काय मामा बरं हाय का…” या चित्रपटाचे चित्रीकरणा करिता दापुरी ता.रिसोड जिल्हा वाशीम येथे आल्या असता त्यांनी सुवर्णकार समाजाचे मूळ देवस्थान असलेल्या संत शिरोमणी विश्वकर्मा संस्थानला सदीच्छा भेट दिली.  याप्रसंगी त्याचा शिरपूर वासीयांच्या वतीने यथोचीत छोटेखानी सत्कार करण्यात आला.  

यावेळी लोकराज्य फील्मचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा फील्म डायरेक्टर अभिनेता डी. बि. नवले , अशोक कव्हळे , डॉ. गोटे , शाम दीक्षित, अतुल खंदारकर, गजानन मुगवानकर, नंदु नवले, सौ. माधुरी गोटे, सौ. शोभा नवले, सौ. कव्हळे संस्थानचे पुजारी विष्णुपंत नवले आदी उपस्थीत होते..

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .