Uncategorized
कल्याण पश्चिम चे माजी आमदार नरेंद्र पवार यांचे पुसद नाका वाशिम येथे रासपच्या वतीने स्वागत

वाशिम – भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक तथा माजी आमदार मा.श्री.नरेंद्रजी पवार वाशिम येथे आले असता त्यांचे राष्ट्रीय समाज पक्ष वाशिम जिल्हा तर्फे स्वागत करण्यात आले….
यावेळी स्वागत करतांना रासप वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख योगेश नप्ते पाटील , रासप युवा जिल्हा सचिव शंकर पातळे , रासप युवा नेते लकी कष्टे व रासप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….