Uncategorized
अखिल झावबावाडी साई सेवा मंडळाच्या वतीने विभागातील नागरिकांना मोफत आरोग्य वैद्यकीय कार्डाचे वाटप

दिनांक २३/०१/२०२१
अखिल झावबावाडी साई सेवा मंडळ च्या वतीने वंदनीय हिंदुर्हदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यात विभागातील नागरिकांना मोफत आरोग्य वैद्यकीय कार्ड देण्यात आले. सदर आरोग्य शिबिरास महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेत्तर कर्मचारी सेनेचे शाखा संघटक श्री भुषण प्र कुंडईकर (टायगर कमांडो / मुक्त पत्रकार) यांची विशेष उपस्थिती होती. सदर वैद्यकीय शिबिरास विभागातील नागरिकांचा ऊत्तम प्रतिसाद मिळाला.