Uncategorized
जेष्ठ अभिनेते स्व.श्री. रविंद्रजी पटवर्धन यांचे निधन
दिनांक
६/१२/२०२०
काल मध्यरात्री १:३० च्या सुमारास ठाण्याच्या ज्युपिटर हाॅस्पिटल मध्ये सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते स्व.श्री.रविंद्रजी पटवर्धन यांनी शेवटचा श्वास घेतला. स्व.श्री. रविंद्रजी पटवर्धन यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. मराठी नाटक , मराठी/हिंदी चित्रपट, मालिका मध्ये त्यांनी मोठी भुमिका केली होती. तसेच सध्या टि.व्ही. वरील झी मराठी वाहिनीवर चालू असलेल्या ” अग्गंबाई सासुबाईं ” मध्ये ते महत्वाची भुमिका करत होते.