Uncategorized

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार निष्क्रिय : देवेंद्र फडणवीस

आता पर्यंत मराठा समाजाचे असंख्य मुख्यमंत्री झालेत. परंतु मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकले नाहीत. परंतु भाजपच्या सरकारने हे आरक्षण मिळवून दिले. ते उच्च न्यायालयामध्ये आम्ही टिकविले. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आला नाही, त्यामुळे हे सरकार निष्क्रिय असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोमवारी पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार सभेमध्ये ते नांदेड येथे बोलत होते. (व्हिडिओ : विनोद कळसकर, नांदेड)


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close