Uncategorized
पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय?
येत्या 1 डिसेंबरला महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे अलिकडे हा शब्द तुम्ही सातत्याने ऐकत असाल. पण, पदवीधर मतदारसंघ हा प्रकार काय आहे?त्याच्या निवडणुका का गरजेच्या आहेत? त्यामुळे काय फरक पडतो? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज पाहणार आहोत 'आज काय विशेष'मध्ये…
Source link