Uncategorized

गोगरी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक/19/11/2020…..प्रतिनीधी….. मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे मंगळवारी (ता.17) रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हारअर्पण करीत त्यांना अभिवादन केले.याप्रसंगी गणेश बोथे,शिवा सावके, विकास कोंगे, राहुल साखरे, ,बजरंग कष्टे,श्रीकांत साखरे , रूपेश बोथे ,नागेश बोथे, नंदु जाधव, गणेश काळे,अनिल टोंचर, गोपाल काळे,यांच्यासह गोगरी येथील ग्रामपंचायतचे सदस्यगण गावकरी मंडळी मान्यवर तथा शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी गणेश बोथे यांनी आपले विचार व्यक्त केले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close