Uncategorized

 'कराची स्वीट्स' नावावरून इतकं राजकारण का?

कराची नावाच्या एका मिठाईच्या दुकानदारास एका शिवसैनिकाने नाव बदलण्याची धमकी दिलीय. महाराष्ट्रात राहून पाकिस्तानी नावाने व्यवसाय करता येणार नाही, असा हा हेका… असं करणं कितपत बरोबर आहे? सत्तेत असूनही धाकदपटशाही करावी लागत असेल तर हे शिवसेनेचंच अपयश नाही का? कराची नावाचा खरंच महाराष्ट्रासाठी वा भारतासाठी तोटा आहे का? नाव बदलून असं काय वेगळं साध्य होईल का? याविषयीच पाहा आज काय विशेषमध्ये…


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close