Uncategorized

नूतन वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रभार स्वीकारला…

वाशिम, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून शण्मुगराजन एस. यांनी आज, २६ ऑक्टोबर रोजी प्रभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली.

अक्टिव्ह न्यूज /वाशिम
अमोल मोरे : काटा सर्कल प्रतिनिधी
7517784623

वाशिम :26/10/2020
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी, बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. रुजू झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग, नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणारे उपाय योजना, चाचण्यांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close