Uncategorized

…तर 1 नोव्हेंबरपासून सिलेंडर मिळणार नाही?

Active News/washim
Amol more/kata kondala Reporter
7517784623
👉 सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलणार आहेत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी हे नियम लागू होणार नाहीत.
🤔 काय आहे DAC सिस्टिम-
▪️ या नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होतो.
▪️ बुकिंग करून सिलिंडरची घरापर्यंत डिलिव्हरी करताना त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल.
▪️ तुम्ही डिलिव्हरी बॉयला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही. 
डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ॲपच्या मदतीनं मोबाईल नंबर अपडेट करा व त्यानंतर कोड जनरेट करता येईल. ग्राहकांना त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी ही त्या कोडवर अवलंबून असेल.
या सिस्टिममुळे चुकीचा पत्ता आणि चुकीचा मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील, यामुळे सिलेंडरची चोरी रोखली जाऊ शकते.

Amol More /kata konala

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close