Uncategorized
गोवर्धन ग्रा.पं.मधे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
अनुप धोत्रे यांच्या हस्ते मास्कचा वाटप…
Active News/Gobhani
नरेंद्र अंभोरे
मो.7875946366
दि.02/10/2020
आज दि.2 आॅक्टोबर ला ग्रामपंचायत कार्यालय गोवर्धन येथे राष्टपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला घालुन पुष्पहार घालुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
केंद्रीय मंत्री ना.खा.संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात.त्यावेळी सन्मानीय उपस्थित शंकरराव बोरकर जिल्हा परीषद सदस्य प्रशांत वाघ भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत देशमुख ता.अध्यक्ष गजाननराव वाघ सरपंच सदानंद वाघ प्रदीप नांदापुर संजु भाऊ वाघ निखिल सरनाईक विजय वावगे आदी ग्रामस्थांनी महात्मा जयंतीला हजेरी लावत साजरी केली.