Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

अखेर त्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना १९ स्वाब टेस्टचा अहवाल निगेटिव्ह…

पेनबोरी येथिल वाघ कुंटुब कोरोना विषाणु संसर्गजन्य प्रादुर्भाव बाधीत नसल्याने त्यांना आत्मिक समाधानी

Active News/Gobhani

नरेंद्र वि,अंभोरे
मो.7875946366
दि. 03 /10/2020
मांगुळ झनक पासुन काही अंतरावर पेनबोरी जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष/ग्रा.पं.सदस्य शांतीकुमार श्री.वाघ यांच्या मातोश्री स्व.गिरजाबाई श्रीराम वाघ यांचे दि.26/09/ रोज शनिवारला वेळ दु.4:00 वा कोविड सेंन्टर सिविल लाईन रुग्णालय वाशिम येथे दु:खद निधन झाले.
सिविल लाईन रुग्णालयातील मृतक महीलेचे स्वाब टेस्टचा नमुना VRDL सरकारी रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला असता.सदर अहवाल दि.28/09/ला मृतक महीलेचा पाॅझिव्टिव आल्याने वाघ कुंटुबात/मित्रमंडळीत व गांवकरी चिंतेत असतांना सामाजिक बांधिलकी जपणारे वाघ कुंटुबांने स्व:ताहुन स्व:ताहाच्या घरीच कोरंटाईन होऊन व ईतर मित्रमंडळी/ नातेवाईकांना आपल्यावर आलेल्या डोंगरा एव्हढ्या संकटावर स्व:ताहाच मात करत कोरोना विषाणु संसर्गजन्य प्रादुर्भाव प्रसार होऊ नये.याकरीता त्यांनी सर्वाच्यांच करीता घेतलेली सतर्कता ही एक मोलाची ठरली.
शांतीकुमार वाघ व कुंटुबातील ईतर सदस्यांनी स्व:ताहुन कोविड केअर सेंटर सवड/रिसोड स्वाब टेस्ट दिले असता त्यांचे अहवाह VRDL स.मे. रुग्णालय अकोला येथुन निगेटिव्ह आल्याने त्यांच्या मित्रमंडळी व नातेवाईकांचा नि:सुटकेचा श्वास मोकळा झाला.
सदर वाघ कुंटुबांने आलेल्या दु:खद संकटावर अगदी जोखमीने योग्य पध्दतीने दु:खावर मात करत जि गांवकरी करीताची बांधिलकी जोपासलकी त्याकरीता ते कुटुंब प्रसाशनीय आहे.
#Narendra Ambhore/Gobhani

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .