Uncategorized

ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भिमशक्ती मंडळाचा पुढाकार

푨풄풕풊풗풆 푵풆풘풔 푵풆풕풘풐풓풌
푫풐풏품풂풓풌풊풏풉풊 :- 푹풆풑풐풓풕풆풓
푫풂풕풆: 푺풆풑풕풆풎풃풆풓19,2020

             कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुका लांबल्याने गावाचा कारभार हा सध्या प्रशासन पाहत आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही या गावाची अवस्था ही आरोग्याला घातक झाली आहे .
            गावातील नाल्या आणी रस्ते एकच झाले आहेत , गावातील सांडपाणी हे रस्त्यात तुंबल्याने डास, मच्छर निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे व जाण्या येण्यास ग्रामस्थांना त्रासही होत आहे.
हे लक्षात घेऊन डोंगरकिन्ही येथील भिमशक्ती नवयुवक मंडळाने स्वतःहा पुढाकार घेऊन गावातील तुंबलेले पाणी वाहते केले व नाल्यातील गाळ काढून नाल्या स्वच्छ केल्या, या तरुणाने आपले आरोग्य आपली जबाबदारी हा महत्वाचा संदेश ग्रामस्थांना दिला.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close