ACTIVE NEWS

वडीगोद्रीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार.

जालना/प्रतिनिधी:दि.16

दुचाकीवरून आपल्या गावाकडे जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीचा अपघात होऊन वडीगोद्री येथील उड्डाण पुलावरून खाली पडून ठार झाल्याची दूर्दैवी घटना दि १५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.प्रकाश शंकरराव बेलकुंदे वय ३८ रा.अहमदपूर हा तरुण औरंगाबाद येथील एका कंपनीत ईलक्ट्रेशन टेकन्शिल म्हणून नोकरी असल्याने हल्ली मुक्काम जवाहर काँलनी औरंगाबाद राहत होता.कामानिमित्त अहमदपूर गावाकडे दुचाकीवर जात असताना औरंगाबाद – बीड राष्ट्रीय महामार्ग वडीगोद्री येथील पेट्रोलपंपाजवळील उडाण पुलावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला, परंतु आपघात नेमका कसा झाला हे समजले नाही.उडाणपुलावरुन खाली कोसळून जागीच ठार झाला. सदर मृत्यूदेह श्वविच्छेदनसाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.

The post वडीगोद्रीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार. appeared first on LIVE NEWS MAHARASHTRA.


Source link

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close