Uncategorized

फळ झाडावरवरील कीड व आजार नियंत्रणासाठी मार्गदर्शन

रिसोड,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषि महाविद्यालय रिसोड येथील सातव्या सञातील विद्यार्थी नितीन सुरेश वाघ याने जांब अढाव येथे बोर्डों मिश्रणाबद्दल माहीती व प्रात्यक्षिक सादर केले
शेतकर्याच्या बांधावर जाऊन फल झाडावरील कीड व आजार नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
बोर्डों मिश्रण तांबेसल्फेट चूना आणि पाण्याचे मिश्रण असून मिश्रण एक प्रभावी बुरशीनाशक आणि जिवाणू नाशक असून हे फळ झाडावरील कीड व आजार नियंत्रणासाठी त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो नैसर्गिक खनिजे योग्य प्रमाणात मिसळले जातात, रोगांपासून रोपांना दीर्घकाळ टिकणारे संरक्षण प्रदान होते.
बोर्डों मिश्रणाची क्षमता हिवाळयातील बुरशीनाशकासाठी उत्कृष्ट पर्याय असतो याबद्दल शेतकर्याना मार्गदर्शन करण्यात आले यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अप्तुलकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.डी.मसुडकर सर, प्रा.वी.एस.बोडखे सर, सरनाईक सर ,खडसे सर, प्रा. जि.हरणे सर यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी रामदास वाघ , संतोष वाघ, कुंडल घोडे , गोपाल वाघ व अन्य शेतकर्यांची उपस्थिति होती.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close