Slider
previous arrow
next arrow
Slider
ACTIVE NEWS

जालना जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रकाश डोळस यांची निवड.

आष्टी /प्रतिनिधी:दि.15

प्रकाश डोळस यांची सम्यक विद्यार्थी आंदोलन जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार आष्टी प्रतिनिधी नंदकुमार गांजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
संस्थापक अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व महेश भारती साहेब सम्यक् विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार मा. प्रकाश डोळस यांची सम्यक विद्यार्थी आंदोलन जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल गोळेगाव येथे सत्कार करण्यात आला•यावेळी सिद्धार्थ डोळस,वसंत डोळस,एकनाथ मोहटे,केशव राऊत,विजय प्रधान,अंकुश प्रधान,मिलिंद प्रधान,अनिल डोळस,राजेभाऊ डोळस अजय प्रधान,भैय्या मस्के व मिञ परिवारातुन अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या•


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .