Uncategorized

जांब अढाव येथे कृषी दूतांनी शेतकऱ्यांना दिली बीज प्रक्रियेविषयी माहिती.


रिसोड …
डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व बीज प्रक्रिये विषयी माहिती दिली.
विदयार्थी नितिन वाघ याने कृषी कार्यानुभव रावे प्रकल्पाच्या माध्यमातून पेरणी पूर्व बीज प्रक्रिया कशी व का करावी तसेच रोगापासून किडीपासून पिकांचे संरक्षण कश्या प्रकारे करता येईल याबाबत तंत्रशुद्ध माहिती दिली.
यावेळी सोयाबीन ,हरबरा व मका या बियाणांवर प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले
यावेळी शेतकरी रामदास वाघ ,अक्षय वाघ ,अभिषेक वाघ ,गणेशराव वाघ ,बाबुराव आढाव व अन्य शेतकरी उपस्थित होते .
या प्रत्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अप्तुलकर सर कार्यक्रम अधिकारी डी डी मसूडकर सर ,प्रा डेव्हडे सर ,प्रा इरफान शेख सर ,प्रा खडसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close