Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

कृषि दूतांंनी राबावली पशु लसिकरण मोहिम

बोराळा (जहाँ) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठा अंतर्गत सुविदे फाउंडेशन रिसोड येथील कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थी विशाल एकनाथ घायाळ याने 20 सप्टेंबर रोजी बोराळा (जहाँ) येथे पशु लसिकरण मोहिम राबावली.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत पशु लसिकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.जनावरांना पावसाळ्यात होणाऱ्या घटसर्प, गोचिड, लम्पि स्किन डिसीज या अजाराच्या प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. या लसिकरनासाठी डॉ. भगवान राव शिंदे यांनी सहकार्य केले.
विशाल घायाळ याने यावेळी शेतकऱ्यांना लसिकरणाचे फायदे व विविध लसींबाबत माहिती दिली.यासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अप्तुरकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. मसुडकर सर, प्रा. वलसे मँडम यांनी मार्गदर्शन केले.
या लसिकरण मोहिमेसाठी शेतकरी पांडुरंग घायाळ, अभिमान घायाळ ,हरिभाऊ जटाळे, व अन्य गावकरी उपस्थित होते

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .