Uncategorized

सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व आरोग्य विभागाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सातारा दौरा
अॅक्टीव्ह न्युज / सातारा
वैष्णव जाधव – माण खटाव प्रतिनिधी
७६२७८६९११८
दिनांक :- २९/०८/२०२०
सातारा-
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व आरोग्य विभागाचा आढावा घेतला. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , एसपी व आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हा यांच्या वतीने आशाताई यांनी सॅनिटाईजर, ऑक्सिमीटर व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी टॅबलेट देण्यात आली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ,आमदार जयकुमार गोरे व सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .