Uncategorized

संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चनघटे यांनी ह.भ.प.रवि महाराज मदने यांची केली या पदी नियुक्ती…

अखिल भारतीय वारकरी मंडळ च्या बदनापूर तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प.रवि महाराज मदने
जालना/प्रतिनिधी:दि16
अखिल भारतीय वरकरी मंडळ च्या बदनापूर तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प. रवि महाराज मदने यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चनघटे व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके या दोघांच्या शिफारशीचा सर्वांगाने विचार करून मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी बदनापुर तालुका तालुकाध्यक्ष या पदावर पुढील तीन वर्षाकरीता अथवा राष्ट्रीय अध्यक्षांचे पुढील आदेश होईपर्यंत या दोन्ही पेकी जे अगोदर घडेल तेवढ्या कालावधीसाठी आपली नियुक्ती केली आहे. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा !
या नियुक्ती बद्दल वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.किसन महाराज जाधव,ह.भ.प.वाघमोडे महाराज,मुरली महाराज गावडे,प्रल्हाद महाराज घाडगे,संतोष महाराज राऊत तसेच काजळा गावकरी यांच्याकडून महारांजावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .