Uncategorized

वाशीम येथील ड्रीम लँड सिटी सेक्टर 3 मध्ये राहणाऱ्या सिंधुबाई सोनवणे गौरी सणानिमित्त करतात आपल्या सुनांची पूजा


ॲक्टिव पोलीस टाईम्स
वाशिम (काटा)
अमोल मोरे काटा कोंडाळा प्रतिनिधी
75 17 78 46 23
दिनांक 27 8 2020 वाशिम शहरात जुन्या सिटी मध्ये राहणारे सिंधुबाई सोनवणे मागील तीन वर्षापासून करतात गौरईची पुजा भद्रपदा मधील महालक्ष्मीची स्थापना केली जाते पण सिंधुबाई आपल्या सुनेला महालक्ष्मी बनवून तीन दिवस पूजा करतात सिंधुबाई म्हणतात आपण जेव्हा आपल्या घरी दुसऱ्याची मुली आपल्या घरची लक्ष्मी म्हणून आलतो तेव्हा ती आपल्या घरात यात वर्षभर आपल्या परिवाराची सेवा करतील तर तिला लक्ष्मी सारखे ठेवावे व पैशाने घरात सुख शांतता राहते व सासू सुनेचे एक आदर्श निर्माण होतो व कोणतेही वाद होत नाहीत खरोखर सिंधुबाई चा आदर्श घरातील सर्व संस्थांनी घ्यावा

Amol More/kata,kondala

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .