Uncategorized

वाशिम:काटा येथे स्वातंत्र्य दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर

Active Police Times / (Washim, kata).

अमोल मोरे काटा कोंडाळा सर्कल प्रतिनिधी 7517784623.

दिनांक: १४/०८/२०२०

वाशिम तालुक्यातील ग्राम काटा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती वीरेंद्र देशमुख हरिदास बनसोड उपस्थित होते जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर हिरवे दंडे साहेब श्री मोरे सौ डाकोरे मॅडम रवी जाधव विश्वजीत भगत त्यामध्ये रक्तदान करणाऱ्या युवकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला व करोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शिबिराचे आयोजन केले कार्यक्रमाचे आयोजक विशाल ताजने राहुल आडे विनोद देशमुख सुधीर बनसोडे बाळू पवार सुनील डाखोरे प्रवीण बनसोडे वैभव ताजने प्रणव पतील सूनील चव्हाण अखिल पठाण माधव देशमुख अक्षय टेबलवर शुभम नाईकवाडे अर्जुन पवार सम्राट खडसे प्रशांत जाधव गोपाल देशमुख गजानन देशमुख बाळू देशमुख अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

#Amol More, Kata kondala (Washim)

Tags

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close