Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा


अॅक्टीव्ह न्युज / सातारा
सातारा प्रतिनिधी
दिनांक :- २७/०८/२०२०
सातारा-
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्याच्या दौरा करणार असून.
28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वा जिल्हा रुग्णालय, सातारा येथे आगमन व जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटरला भेट देनार आहेत. दुपारी 3.30 वा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचे समवेत भेट. सायं. 4.05 वा इस्लामपूर जि. सांगलीकडे . सायं. 6.15 वा. कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे भेट व कोविड केअर सेंटरला भेट. सातारा प्रतिनिधी

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .