तरोडा तांडा येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची पुण्यतिथी वृक्ष लागवड करून साजरी करण्यात आली…
Active news /Umarkhed
Gajanan Wankhede Taluka Reporter umarkhed.mob 9096746518.
Date.18.08.2020.
………………………………….
आज सकाळी दहा वाजता हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्य युवासेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष कपिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. वसंतराव नाईक पुतळ्याचे पुजन व व्रक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण केली.
सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रतिमेस पुष्गुच्छ वाहण्यात आले. शुभ प्रसंगी युवासेना पक्ष विकास साठी झटणारे तरुण तडफदार तालुका प्रमुख कपिल पाटील चव्हाण, पंजाबराव ठाकरे, अग्नीवेश हिंगाडे, संदीप खंडाळे, समाज हिताचे कामे करणारे विजयभाऊ राठोड, अविनाश जाधव, गणेश नाईक, इंदल कारभारी, रमेश नाईक, जनार्धन गिरी महाराज, सामाजिक कार्यकर्ते भीमराव धुळे,समाज विकासाचा वसा घेतलेले डॉ रवी राठोड व गजानन जाधव, रविभाऊ भुसारे, सावतकर भाऊ , भास्कर आंडगे, पिंटु राठोड, सुदाम नाईक,रवि जाधव,प्रदीप गिरी, समाधान भुसारे,मंचक चव्हाण व गावातील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
गजानन वानखेडे. तालुका प्रतिनिधी उमरखेड.