Uncategorized
Trending

खटाव तालुक्यात दोन दिवसात २० बाधित

वडुज, मायणी हॉटस्पॉट-पुसेगावातही साखळी वाढली


खटाव तालुक्यात मायणी व वडुज मध्ये गेल्या दोन दिवसात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खटाव ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे पुसेगाव भवानी नगर परिसरात कोरोनाचा रूग्ण वाढत आहेत. ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधितांची संख्या २० ने वाढल्याने प्रशासनाचे ही काम वाढले आहे.
मागील दीड महिन्यात मागणीतील साखळी तोडण्यात गावकर्यांना आणि प्रशासनाला यश मिळाले होते. मात्र या आठवड्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
खटाव मध्ये २१९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते आजपर्यंत १९ रूग्णांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. नागरिकांना स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close