Uncategorized

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा घरीच साजरा करावा जिल्हाधीकारी जी.श्रीकांत…

अॅक्टीव्ह न्युज – जिल्हा लातूर.
दि. १८/०८/२०२०
प्रतिनिधी – रवि बिजलवाड, लातूर शहर.

मंगळवारी १८ आॅगस्ट रोजी जिल्हात साजरा होणारा बैल पोळा हा सण शेतकऱ्यी बांधवांनी घरीच साजरा करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी केले आहे. पोळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यी बांधवांनी आपल्या पशुधनासोबत घरीच पुजा करुन सण साजरा करावा.सण साजरा करताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असेही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.

रवि बिजलवाड, जिल्हा लातूर.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close