Uncategorized

कोरोणाचा असाही फायदा

जालना शहर जालना/

(जालना शहर प्रतिनिधी जे. पी. जाधव) दि.31/08/2020
जालना शहर प्रतिनिधी जे.पी.जाधव कोरोनाने जगाला पुरते जेरीस आणले आहे. मोदीजिंनी भाषणात आवाहन केलं होतं की कोणत्याही येणाऱ्या संकटाला संधी समजून सामोरे जा. संकट टळेल. या कोरोणामुळे आत्महत्येचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. यात वधूपिता खूप खुश आहे. कारण लग्न केवळ चहावर लागू लागले.हूंडा नाही, मानपान नाही, रुसवे फुगवे नाही, लोकांची गर्दी नाही, तर वरातही नाही तर दारुही नाही, झगडा नाही.डी.जे.नाही. एवढे सर्व करावीच लागे वधूपित्याची ऐपत असो वा नसो मानापाणासाठी खर्च करावाच लागे.शेतीवाडी, घरदार गहाण ठेवावे लागे.बँकेकडे असेल तर बरेच! पण सावकाराकडे ठेवले तर गेलेच समाजा. मुलींची संख्या मुलांपेक्षा खुपच कमी झाली आहे.वधुपित्याची मनधरणी चालूच आहे.वरपिता वधुपित्याची कोणतीही अट मान्यच करतो.मायबाप सरकारने असाच एखादा कडक कायदा करून कमी खर्चात लग्ने व्हावित.व वधुपित्याचे ओझे कमी करून आत्महत्या सारखे प्रकार रोखावेत असा कायदा पास करावा..

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .