Uncategorized

कुंडलिका नदीत त्या दोघा सोबत घडले हे


Active police times,

जालना शहर जालना/(जालना शहर प्रतिनिधी जे.पी.जाधव)

आज दि 17/08/2020 रोजी सोमवारी जालना रोहनवाडी रस्त्यावरील दुपारनंतर झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुलावरून लोकांचे येणे-जाणे चालूच होते. स्वयंसेवक पाणी वाढत आहे आता जाऊ येऊ नका अश्या सूचना देत होते. पण कोणी ऐकायला तयार नव्हते. अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला व मोटरसायकल वरून ये जा करणाऱ्या पैकी दोघेजण मोटरसायकल सह पाण्यात बरेच लांब वाहून गेले बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना वाचविण्यात यश आले व मोठी दुर्घटना टळली.

Tags

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close