राजकिय

शिरपूर येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा सभा संपन्न

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

वंचित बहुजन आघाडी मालेगावच्या वतीने संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये सर्कल दौरा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार शिरपूर येथे  ०६ ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हा अध्यक्ष गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हा सचिव वसंतराव हिवराळे, उत्तमराव झगडे, जिल्हा प्रवक्ते मो अकील सय्यद, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती इंगळे, तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार, महासचिव  राजू जमधाडे, प्रदीप मोरे सर्कल अध्यक्ष शिरपूर बंडू सुर्वे, सतीश अढागळे, राजेश विलास अढागळे, सचिन सुर्वे , रवी कांबळे, राजकन्या अढागळे, संतोष अढागळे, राजेश अढागळे, एकनाथ अढागळे, भगवान वानखेडे, वैभव सुरूशे, वैभव गवळी, रमेश अढागळे, कैलास वानखेडे, किसन अढागळे, सिद्धार्थ अढागळे, बबन गवळी , सुमेध अढागळे, अनिल राऊत, सचिन वानखेडे, देवानंद इंगळे, दादाराव वानखेडे, सुरेश अढागळे

यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या आढावा सभेमध्ये सर्कल बांधणी ग्राम शाखा बुथ बांधणीसंबंधात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिरपूर येथील ग्रामसभेची स्थापना करण्यात आली.

तसेच तसेच शिरपूर शहराध्यक्ष म्हणून राजेश विलास अढागळे यांची तर महासचिव म्हणून सचिन तातेराव सुर्वे यांची रवी संजय कांबळे यांची शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी अरुंधीताई शिरसाट, किरण ताई गिरे प्रदेश सदस्य डॉ. गजानन हुले, जिल्हाध्यक्ष सोनाजी इंगळे जिल्हा महासचिव सारनाथ अवचार तालुका, अध्यक्ष वंदना गायकवाड महिला आघाडी तालुकाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे