You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

स्वयं सेवक यांनी केले वाघी गाव स्वछ

दिलीप शिंदे

ऍक्टिव्ह न्यूज खंडाळा

दि 14 जानेवारी 2020

स्व पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन येथील रासेयोच्या वाघी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिर पहिल्या बौध्दिक सत्रात शिरपूर येथील प्रा. कलाने सर यांनी मार्गदशन केले यांनी स्वयंसेवकांनी वाघी येथील ग्रामपंचायत आवारातील मुरूम टाकून गड्डे भरले तसेच तेथील काट्या साफ केल्या काही वृक्षारोपण केले त्या झाडांना त्याच्या भोवतील विटी मांडून आले केले तसेच आज गावातून प्रभात फेरी काढली उद्या गावातील रस्ते साफ करणार कार्यक्रमाला दत्तराव कव्हर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्रीकांत जहेरव  व पंजाब घुगे व मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी ढोले हिने केले तर पूनम पुंडगे हिने आभार मानले. कार्यक्रमाला रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया, प्रा. श्रीकांत कलाने, प्रा डॉ. स्मिता लांडे, ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close