You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे शेकडो सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन !

पत्रकार भालेराव –

शिरपूर दि.०२/०१/२०२०

      जि.प.प्रचारात आघाडी घेत डॉ.शाम गाभणे यांनी आपल्या शेकडो सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दि.०२/०१/२०२० रोजी उद्घाटन संपन्न झाले. तत्पूर्वी दिनांक ०२ जानेवारी दुपारपासूनच संपूर्ण गावात जि.प.चे शिरपूर सर्कलचे कांग्रेस-राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार डॉ.शाम गाभणे पं.स.भाग -१ चे शकील खान पठाण व भाग २ चे मरियमबी सलीम परसुवाले यांच्या सह हजारो सर्वधर्मीय कार्यकर्त्यांना सोबत घेवून गावातून प्रचार फेरी काढण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या विजयी घोषणा देत चैतन्य निर्माण केले यावेळी घोषणा ऐकून नागरिक स्वयंस्फुर्तीने  प्रचार फेरीत सहभागी होत होते. त्यावरून शिरपूर येथील मतदार दबावात नाहीतर प्रभावात मतदान करणार असे दिसून येत आहे.

***जाहिरात ***
Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close