You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

दुधाळा येथे रक्तदान शिबीर संपन्न

विर लहूजी जयंती, संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य

शिरपूर दि ३० नोव्हेंबर (प्रतिनिधी)

 दि ३०नोव्हेंबर २०१९ रोजी ग्राम दुधाळा येथील राष्ट्रीय लहुशक्ती दुधाळा युवकांनी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विर लहुजी जयंति(१४नोव्हे), संविधान दिन (२६ नोव्हें), महात्मा फुले पुणयतिथी (२८ नोव्हें) निमित्त. जि.प.शाळा दुधाळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिरपूर येथील समाजिक कार्यकर्ते विजय अंभोरे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुण्यनगरीचे शिरपूर चे पत्रकार गोपाल वाढे, रूषभ बाजड, मधुकर काळे, डॉ. दिपक गायकवाड, पोलिस पाटिल शुरेश काळे, विनोद गायकवाड, कैलास काळे, रमेश पुंडगे, रंजना काळे, अनिल साखरे, पांडुरंग काळे, मयूर देशमु उपस्थित होते तर रक्त संकलनासाठी वाशीम येथील मोरया ग्रुपची  डॉ. मंडळी उपस्थित होती. सदर शिबिरा मध्ये विजय अंभोरे, रितेश बोराटे, विश्वास गायके, शिवाजी सपकाळ, संतोष काळे, गोपाल काळे, संतोष लहाने, अनिल खडसे, निलेश पुंडगे, रामेशवर गायकवाड, प्रविण गायकवाड, नागेश काळे, पवन काळे, आकाश गायकवाड, ओम गायकवाड, निलेश गायकवाड, संतोष शिंदे, संदिप बहिरे, जिवन जाधव, विष्णु खडसे, आदींसह २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल खडसे यांच्या सह दुधाळा येथील युवकांसह गावकऱ्यांनी प्रयत्न केले. शिबिरा करिता जि.प.शाळा उपलब्ध करून दिल्याने आयोजकांनी जि.प.शिक्षकांचे आभार मानले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close