You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

अज्ञात वाहनाची धडक एक ठार एक जखमी आडगाव खुर्द ते शिरसोली रस्त्यावरील घटना

निलेश बहाड अकोट प्रतिनिधी

भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकी जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना 28 नोव्हेंबर रोजी शिरसोली आडगावरस्त्यावर घडली. प्रमोद साहेबराव सुशिर राहणार उमरा वय पंचवीस असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. बेलखेड येथून प्रमोद सुशिर व पोलीस सूत्रानुसार प्रमोद साहेबराव सुशिर व विशाल मनोहर पवार हे दुचाकी क्रमांक एम एच तीस बीएफ 22 92 बेलखेड येथून मुंब्रा येथे जात होते यावेळी शिरसोली वरून वडगाव कडे जात असताना गुणवंत बाबा मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की प्रमोद सुषिर हा जागीच ठार झाला तर विशाल पवार हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल. केले तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला अकोला येथे हलविण्यात आले

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close