You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

आज पुणे येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना २६/११ कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न

पंढरी गायकवाड

राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती श्री. मा. राहुल अर्जुनराव दूबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभा समन्वय समिती सदस्य हे उपस्थित होते,यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री.राहुल दूबाले साहेब यांनी २६/११ या दिवशी महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्या, तालुका,गावागावात हा २६/११ शाहिद पोलिस बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी प्रत्येक पोलिस कर्मचारी, अधिकारी जिथे दिसतील तिथे त्यांना गुलाबाचे फुल देऊन सन्मान करावा,पोलिस आहेत आर्मी जवान आहेत म्हणून आपण सर्वसामान्य जनता सुखाने जगतोय असे सांगून महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या माध्यमातून राहुलजी दूबाले यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे सांगितले,यावेळी
राज्यस्तरीय बैठकीत राज्यभरातून जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपस्थित होते पुणे,औरंगाबाद,जालना,सोलापूर,लातूर,
अमरावती,कोल्हापूर,जळगांव, नाशिक,मुंबई,रायगड,बोरिवली,पालघर,बीड,पुणे,अहमदनगर, शिर्डी, पनवेल,येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते,
बैठकीचे संपूर्ण नियोजन
पुणे अध्यक्ष नितेश पुजारी,व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड यांनी केले त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड
Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close