You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

समस्त चर्मकार समाजातील प्रमुख पदअधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Active News
प्रतिनिधी :- सोपान वाढे रांजणगाव शे.पू
आज दि.१५/१०/२०२० रोजी गंगापूर तालुक्यातील. सर्कल निहाय समस्त चर्मकार समाजातील प्रमुख. पदअधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. व चर्मकार उठाव संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. आदरणीय श्री अशोक नाना कानडे यांच्या समन्वयाने. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार गंगापुर रत्नापूर विधानसभा मतदारसंघ. मा.श्री, प्रशांत जी बंब साहेब यांना गंगापुर तालुक्यातील समस्त चर्मकार उठाव संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यावेळेस बैठकीस उपस्थित चर्मकार उठाव संघाचे. औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष. रामेश्वर उदे चर्मकार उठाव संघाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक. सोपान वाढे, चर्मकार उठाव संघाचे सर्कल प्रमुख. सोपान सातपुते, गोरख लोहकरे, संतोष गायकवाड,रामचंद्र पाटील, सुरेश गायकवाड, गंगाधर वाघमारे, रांजणगाव शहर प्रमुख चर्मकार उठाव संघ किशोर सुराशे, सुनिल गुजर, संतोष घायाळ, बाबासाहेब शेलार, तसेच रांजणगाव शें.पुं चे विद्यमान सरपंच दीपक सदावर्ते सदस्य मोहिनीराज धनवटे गोरख भाऊ शेळके समस्त चर्मकार बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close