You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

आडगाव बु येथे दुर्गा विसर्जन शांतातेत संपन्न

निलेश बहाळ -: अकोट प्रतिनिधी

आडगाव बू तालुका. तेल्हारा. जिल्हा अकोला. येथे नवदुर्गा विसर्जन काल अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. नवदुर्गा मातेच्या स्थापनेपासून गावात 9 दिवस अतिशय उत्साह होता. आडगाव बू येथे एकूण 18 मांडले आहेत. त्यात मिरवणुकीत सहभाग 14 मंडळानी सहभाग घेतला. उरलेल्या 4 मंडळांनी आपल्या परीने विसर्जन केले. मिरवणूक मार्गावर पाण्याची व्यवस्था केली होती. बहुतेक मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. मातेच्या रथावर आकर्षक अशी रोषणाई सजावट होती. मिरवणुकीत मंडळाकडे ढोल ताशे. डी जें. साउंड. तसेच भजनी मंडळ होते. सांप्रदायिक टाळ वीणा भजनी महिला मंडळ सहभागी झाले होते. अतिशय सौवेदनशील अश्या समजल्या जाण्याऱय आडगाव बु येथे पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 10 वाजता मिवणूक संपत झाली. अकोटचे यस डि पि ओ.सोनवणे साहेब. हिवरखेडचे ठाणेदार लवंगाले साहेब. तसेच पूर्ण पोलीस बंदोबस्त सहित विशेष लक्ष ठेऊन होते. आडगाव बू चे पोलीस पाटील. हितेश हागे. सरपंच. तसेच माजी सरपंच अशोक घाटे. हे.हजर होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close