दंडम चित्रपटात झळकणार शहागड चे अमोल चोथे

प्रतिनिधि तनवीर बागवान जालना
अंबड:- तालुक्यातील डशहागड गावचे भुमी पुत्र अमोल चोथे यांची प्रमुख खलनायकाची भुमिका असणारा मराठीतला पहिला-वहिला अॅक्शन चित्रपट दंडम हा येत्या ११ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्रतल्या सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होती आहे. दंडम चित्रपटाचे दिग्दर्शन बिडचे भुमिपत्र व्ही.सत्तू यांनी केलेले असुन यामध्ये जागतिक दर्जाचे बाॅडी बिल्डर संग्राम चौगले हेही प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.. ,आदि या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दंडम चित्रपट मराठी सह तेलुगू आणि कन्नड भाषेत प्रदशित होणार आहे.
क्रिएटिव्ह माईंड फिलम्स निर्मित दंडम या मराठी चित्रपटात पहिल्यादाच अॅक्शन .लव्ह ,थ्री,काॅमेडी हे साऊड ईफेक्ट पहायला मिळणार आहेत.नुकताच चित्रपटाचा ट्रेलर .गाणे प्रदर्शित करण्यात आले व प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला
Thank you active news
Thank-you active news
Thank-you for kind information release date 18 Oct hai