You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

बाळापुरात मोमीन पुरा भागत बिबट्याचा धुमाकूळ 2 जखमी

निलेश बहाळ-:: अकोट प्रतिनिधी

दिनांक.02.10.2019
अकोला जिल्हा येथील बाळापुर शहरात काल पहाटे 4 च्या सुमारास एका बिबट्याने प्रवेश केला.शहरातील मोमिण्पूर चौधरी गल्लीत सुमारे 4 तास हैदोस घातला.नागरिकांच्या आरडा ओरडा ज़ाल्यमुले बिबट्या एका खाली घरात शिरला.त्यामूळे तेथील लोकांनी बाहेरुन कडी लाऊन घेतली.अमरावती येथिल वनविभागचया रेस्कू ऑपरेशन पथकास पाचारण करण्यात आले सकाळी 4.30.ते12 वाजे पर्यंत बिबट्याचा धुमाकूळ चालू होता.शुटर अमोल गावनेर यांनी ट्रया ग्यु लाईट गण द्वारे बेशुध्द करुन बिबट खाली पडल्यावर दरवाजा उघडून बिबटयाला बाहेर काढून पिंजरयात टाकले व अकोला कडे घेउन गेले.बिबट हा 2ते 3 वर्षाचा असल्याचे समजते.बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महमद आदानाण दान्सि अन्सार अहमद 17वर्षे व महमद हनीफ अहमद हे दोघे जखमी झाले आहेत.त्यांना अकोला येथे दवाखान्यत नेले होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close