You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

पणज येथिल माहलक्ष्मी माता मंदिरात नवरात्र उत्सव

निलेश बहाळ-; अकोट प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील पणज येथील ग्रामस्थांचे ग्राम दैवत आनी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या माहलक्ष्मी माता मंदिरात दरवर्सी प्रमाणेयंदाही नवरात्र उस्तवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मातेच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.बोर्डी नदीच्या काठावर व सातपुड्याच्य कुशित असलेल्या माहलक्ष्मी मातेची आगळी वेगळी ओळख आहे.मंदीर परिसरात एक दिपमाल.दूसर्या बाजुला पुरातन पायवीहिर यावर्षी प्रथमच एवढा पाऊस पडल्या मुळे भाविकांना दरशनासाठि बोर्डी नदीच्या पाण्यात तून जावे लागते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close