You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

परतवाडयात दिवसा ढवळ्या खुण आनी ज़ालेल्या हिंसाचारत 2 जणांचा बळी

निलेश बहाळ- अकोट प्रतिनिधी
परतवड्यामध्ये सोमवारी सकाळी खून झाला. त्यांनतर लागोपाठ २ जणांचा बळी गेला आहे. संतप्त जमावाचे २ जण बळी ठरले असून ५ जण जखमी आहेत. परतवाड्यातील परिस्थिती पाहता तेथे दंगा नियंत्रण पथक एस आर पी एफ च्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून सर्मसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संतप्त जमावाने २० ते २ दुचाकी चारचाकींची तोडफोड केली व दुकानदारांवरही हल्ला केला आहे. यामध्ये अतिक चिकनवाला व कपडा व्यापारी २४ वर्षीय सैफ अली मोहम्मद कमाल या दोघांचा मृत्यू झाला आहे. इर्विनमध्ये जखमींना आणलं जात असून आणखीही काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते.तसेच पोलिसांनी 144 कलम लागु केली आहे परतवाडा.अचलपूर अती सौवेदंसील शहर म्हणून ओळखलं जातं जमाव बंदी घालण्यात आली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close