You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

मारुती गणेश मंडळ, डॉ. विशाल मगर व डॉ. मेहेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल आरोग्य शिबीर संपन्न

गजानन तुपकर
तालुका प्रतिनिधी – मेहकर
9922477647.

मेहकर
तालुक्यातील देऊळगाव माळी येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे मारुती गणेश मंडळ व डॉ. विशाल मगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व बालकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. विशाल मगर व डॉ. मेहेर यांनी सर लहान मुलांची तपासणी करून त्यांचा औषधोपचारसुध्दा मोफत उपलब्ध करून दिला.
सध्या बदलत्या हवामानामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी डॉक्टरांनी केले. यासंदर्भात आणखी काही आरोग्यविषयक मदत हवी असल्यास आम्ही सदैव तत्पर असल्याचे यावेळी डॉ. विशाल मगर यांनी यावेळी सांगितले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close