Uncategorized
अड्गाव बु.येथे भक्ती मय वातावरणात गनरायाला निरोप !

प्रतिनिधी-: निलेश बहाळ अकोट
अड्गाव बु.तालुका तेल्हारा.जिल्हा अकोला.येथे श्री गणेश विसर्जन सोहळा दिनांक 14.09.2019रोजि भक्ति मय वातावरणात संपन्न जाला.येथिल विसर्जन मिरवणूकीत एकुण 14गणेश मंडळांणि सहभाग घेतला होता यावेळी बहुतेक मंडळांणि पारंपरिक वादध्यंणा पसंती दिली.तसेच गावात हिन्दु मुस्लिम एकता कायम ठेवत मिरवणूकीत शांततेचे प्रदर्शन केले.यावेळी बहुतेक मंडळांणि देखावे सादर केला होता.दरम्यान विसर्जन मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी यस.ड़ि.पी.ओ.सुनिल सोनवणे साहेब.यांच्या मार्गदर्शन खाली ठाणेदार आशीष लवंगले साहेब पोलिस उपनिरीक्षक एन्गळे साहेब.यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वेळच्या आत आनी शांततेत पार पडलेल्या विसर्जन मिरवणूक नंतर मंडळांचे व शांतता समिती सदस शन्चे आभार मानले!