You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

सोनी टीवी वरिल कौन बनेगा करोडपती मध्ये अकोट तालुक्याचे नाव लौकिक

प्रतिनिधी-: निलेश बहाळ अकोट *
अकोट तालुक्यातील निजम्पूर देवर्ड़ माहेर असलेल्या.बबिता ताई ताडे हया अत्यंत गरीब परिस्तितीतून असुन सुसिक्षीत आहेत.त्यांचे लग्न अंजनगव सूरजि येथिल सूभास ताडे यांचेसी ज़ाले.परिस्तिती गरिब असल्यामूळ्र त्यांनी अंजनगव येथिलच पंचाफुला बाई हरने विध्यालय येथे दुपारी खिचडी सिजन्याचे काम घेतले.त्यामूळे सौन्साराला हातभार लावला आहे.परंतु टीवी वरिल कार्यक्रम पाहण्याची असल्यामूळे ते आपल्या फावल्या वेळेस सोनी टीवी वरिल कौन बनेगा करोडपती हा शो बघयच्या.आनी फोन ट्राई करायच्या.बघता बघता फोन लागला आनी ओदिशन मिळली.आनी तरिक पन ठरली.आनी त्या मुंबईला जाऊन अमिताभ बच्चन यांच्या समोर बसुन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचुक दिल्ली आनी 1करोड ची बक्षिस जिकल्या.त्यामूळे त्यांनी आकोट सह अंजनगव या दोन्ही तालुक्याचे नाव तर उज्वल केले.पन अकोल्या जिल्हाच पन नाव मोठे.

पंचफुलाबाई हरणे विद्यालय अंजनगाव सूज़ी॔ येथील सौ.बबीता सुभाष ताडे.
राहणार शिक्षक काॅलनी.

ह्या कौन बनेगा करोडपती मध्ये १ करोड च्या विजेत्या झाल्या आहेत.
हा कार्यक्रम १८ व १९ सप्टेंबर २०१९ ला रात्री ९ वाजता सोनी TV वर प्रसारित होणार आहे.
तरी सर्वांनी हा कार्यक्रम अवश्य पाहून त्यांचे कौतुक करावे.
बबीताताई ह्या विद्यालयात मध्यान्ह भोजन MDM अंतर्गत खिचडी शिजविण्याचे कार्य करीत आहेत.
त्यांचे पती हरणे विद्यालयात सिपाई पदावर कार्यरत आहेत.
या विद्यालयाचे सचिव मा. श्री. जगनदादा हरणे आहेत.
मुख्याध्यापक श्री. सुनील टांक, पर्यवेक्षिका सौ. जयश्री कळमकर आहेत.
माजी मुख्याध्यापक श्री विनोद हाडोळे आहेत.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close