You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

सूपरस्टार अक्षय कुमार यांच्या वाढदिवसानिमित्य आरोग्य शिबिराचे आयोजन

 प्रतिनिधी..निलेश बहाळ

 बॉलिवूडमधे आपल्या अभिनयाने अधीराज्य गाजविणारे  सूपरस्टार अभिनेते अक्षय कुमार यांच्या वाढदिवसानिमित्य अकोला येथिल प्रसिध्द मुलव्याध तध्न्य डॉक्टर किशोर ढोने यांच्या हॉस्पिटल मध्ये. तसेच गोएनका कॉमप्लेक्स सिवीललाईन्स अकोला येथे दिनांक ०८/०९/२०१९ रोजी सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत सदर शीबिरचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामधे डॉक्टर सुधीर ढोने व डॉक्टर सदाफले मैडम मुलव्याधतज्ञ हे तपासणी करतील सदर सिबिरमधे फिशर,पापी, एचोरेक्तल. अबेसेस. पय्लोनीदलसायनस. गुद कँसर.या आजरची तपासणी व उपचार व मार्ग दर्शन करनार आहे.या शिबिरामध्ये सैनिक व माजी सैनिक त्यांचे परिवार यांची मोफत शस्त्र क्रिया करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णानी लाभ घ्यावा असे आवाहन अकोला अकिन्स अकोला तर्फे करण्यात आले आहे  

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close