Uncategorized
संचालकपदी सुनील गोरेची बिनविरोध निवड

संजय काळे/ बजाजनगर-
बजाजजनगर परीसरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील रामभाऊ गोरे यांची टुनकी ता.वैजापूर येथील वि.वि.का.सोसायटीचया संचालक पदी बिनविरोध(७) रोजी निवङ करण्यात आली.
यावेळी चेअरमन प्रभाकर निकम, दौलत निकम,अनिल मोईन,संजय पाटील,चांगदेव जाधव,विषणू आधुङे,कङू निकम, अलका सोनवणे,लता सांळुके,संदीप निकम ,तानाजी गोरे,आसाराम सांळुके, मचछिदर निकम ,तातेराव गोरे आदीनी आभिनंदन केले आहे