You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत कामाचा शुभारंभ

प्रतिनिधि :- तनवीर बागवान

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत इजिमा ११७ ते हिंगणगाव १ कोटी ४८ लक्ष रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मा.आ.लक्ष्मण (आण्णा) पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी जि.प.सदस्या सविता बाळासाहेब मस्के व भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री.बाळासाहेब भगवानराव मस्के यांच्या वतीने बी.एम.प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दादा मस्के,बालाजी देवकाते,गजराज सौंदलकर,समीर सय्यद,सचिन रक्ताडे,संदेश बाबर,आकाश कोकरे,रोहित कोटंबे,सचिन पांढरे,कुलभूषण धोंगडे,जीवन जाधव,संतोष जाधव,नितीन जाधव,रामभाऊ जाधव,रुद्रा परदेशी,गोविंद परदेशी,जयराम सदाफुले संतोष मदने व हिंगणगाव चे ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close