You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

परळीत मालगाडीसमोर येऊन तरूण युवकांची आत्महत्या

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे पटरी वरून १२.१५ वाजता रेल्वे पटरी वरून मालगाडी रुळावरून जात असताना परभणी जिल्ह्यातील विष्णू सावंत या तरूणाने रेल्वे रुळावर जाणाऱ्या रेल्वे गाडी समोर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या युवकाचे २५ वर्षीय अंदाजीत वय आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की परळी रेल्वे स्थानकातून मालवाहतूक करणारी रेल्वे परळी येथून बारा वाजता जात असताना या मालगाडी समोर एका तरुण युवकांनी आपले जीवन संपवले आहे याठिकाणी यात असलेल्या नागरिकांनी सांगितले की हा युवक गाडी समोरून येत असताना पळत आला व रेल्वे रुळावर झोपला. या युवकाच्या गळ्यावरून मालगाडीचे गेल्यानेचाक गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला झाला असल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती हा विष्णू बालासाहेब सावंत रा.उखळी ता.सोनपेठ, जि.परभणी येथील युवक असल्याची ओळख पटलेली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते.
प्रतिनिधि :- तनवीर बागवान

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close